Raja Shivaji Anthem (lyrics), Ajay - Atul
lyricsopedia
0:00 / 0:00
Raja Shivaji Anthem (lyrics), Ajay - Atul
8 919 просмотров · 3 месяца назад
lyricsopedia
306 подписчиков
8 919 просмотров · 3 месяца назад
Immerse yourself in the soulful vibes of Raja Shivaji Anthem 💫
This video brings you the beautifully written lyrics of this emotional track that perfectly captures love, longing, and deep feelings.
🎧 Use headphones for the best experience
🔹 Song Credits:
🎵 Song: Raja Shivaji Anthem
🎬 Movie: Raja Shivaji
🎤 Singer(s): Ajay Gogavale
🎶 Music: Ajay – Atul
📝 Lyrics :
हर हर हर महादेव शिवशंकर
सह्यगिरी शिखरावर आले
सळ सळ सळ रणकंटक
तलवारी वज्रमूठ सरसावून भाले
तू तेजपुंज झुंजार
चेतवून अंगार
भेदलास अंधार सारा
तू अर्थ रामराज्याचा
हिंदवी स्वराज्याचा
एकमेव आराध्य झाला
दुष्ट दुर्जनांसी संहारिले
पातशाहीला तू ललकारिले
एक नव्या पर्वाची
एकजूट करण्यासी
एक छत्र छाया आधार दे
एक शस्त्र एक अस्त्र शूरवीर छत्रपती
धैर्यशील सत्वशील धर्मनिष्ठ छत्रपती
लाख मराठ्यांची तू आग रे
माय भवानीचा तू वाघ रे
नीतीवंत पुण्यवंत नीतीवंत छत्रपती
अद्वितीय क्षत्रियकुलावतंस छत्रपती
लाख मराठ्यांची तू आग रे
माय भवानीचा तू वाघ रे
देव देश धर्माची सर्वश्रेष्ठ कर्माची
आन घेतली रक्त सांडले जरी
अंधकार शतकांचा भस्मसात करण्यासी
एक तप्त ज्वाला ही पेटली उरी
भक्ती रूप संतांचा साधू अन महंतांचा
हात जोडूनी मान राखिलास तू
जर कुणी स्वराज्यावर वाकडी नजर केली
हात पाय चौरंगी छाटलास तू
मोडून जात पात
रयतेसी देई साथ
त्यांचा सदैव कैवारी झाला
झाले बहुत राजे
जगतात नाव गाजे
लाखात एक शिवराया माझा
हात तुझा पाठीशी
वार झेलू छातीशी
ढाल तुझी होण्याचा मान दे
मावळ मावळ पाठीशी बारा मावळ
देवाला शोधाया धावून आलं राऊळ
देवा र देवा सार पावन झालं रं
आरती ओवाळा माझं राजं आलं रं
तोरण बांधून साजरं हे
करू औक्षण कुकुम भाळावर
शिवबांना डोळा पाहीन
अन डोळ सारं पाणावलं
साष्टांग दर्शनाचा
ह्या देवपूजनाचा
हा दैवयोग भाग्यात यावा
ध्वज उंच-उंच भगवा
हा वंदनीय भगवा
हा आसमंत भगवा कराया
जन्म सार्थ करण्यासी
प्रार्थना ही चरणासी
प्राण अर्पण्याचा सन्मान दे
📌 About This Channel – Lyricsopedia
Welcome to Lyricsopedia🎶
Your daily destination for aesthetic, emotional, and trending song lyrics.
If you love music + visuals, you're in the right place.
Comment down if you want lyrical version of any song!!
👍 Don’t forget to:
• Like 👍
• Share 🔁
• Subscribe 🔔