Перейти к содержимому

परमपूज्य गुरुदेवांचे सेवेकरी श्री बाळासाहेब खासनीस आठवणी व अनुभव भाग - 2

ABC Group Abhyas Varga

0:00 / 0:00

परमपूज्य गुरुदेवांचे सेवेकरी श्री बाळासाहेब खासनीस आठवणी व अनुभव भाग - 2

376 просмотров · 14 ч назад
ABC Group Abhyas Varga
160 подписчиков
376 просмотров · 14 ч назад
​‪@abcgroupabhyasvarga4165‬ परमपूज्य गुरुदेवांचे सेवेकरी श्री बाळासाहेब खासनीस आठवणी व अनुभव भाग - 2 परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री दत्त देवस्थान ट्रस्ट संस्थापित वेदांत नगर, सावेडी रोड, अहमदनगर श्री दत्त क्षेत्र वेदांत विद्यापीठ www.dattadevasthan.org दूरध्वनी ०२४१-२४२३९८५ • परमपूज्य सद्‌गुरूंना वयाच्या ७ व्या वर्षी गाणगापूरच्या श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामींचा अनुग्रह • दहाव्या वर्षी तपश्चर्येची आज्ञा व पुढे अखंड २५ वर्षे काया, वाचा, मने ब्रह्मचर्य पाळून, घरात राहून तपश्चर्या • गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वेद विद्येचे संरक्षण व संवर्धन कार्यासाठी १९७४ साली ट्रस्टची स्थापना • चारही वेदांचे घनपाठापर्यंत अध्यापन व परीक्षा केंद्र • भक्तांना चिरंतन आधार देण्यासाठी भव्य दत्त क्षेत्र उभारणी • संपूर्ण भारताचे भूषण असे हे क्षेत्र सर्व दत्त भक्तांना श्रद्धेचे व अभिमानाचे स्थान • येथील देव-देवतांची त्रिकाल पूजा, देवतांवर रुद्र, पवमान, श्रीसूक्त इत्यादी मंत्रांनी अभिषेक व नित्य धार्मिक अनुष्ठाने • भक्तांच्या वतीने याग, अभिषेक, सहस्त्रनाम पाद्यपूजा, लघुरुद्र • लोककल्याणासाठी वेळोवेळी नवचंडी, शतचंडी, महारुद्र, गणेशयाग यांसारखी धार्मिक अनुष्ठाने • अतिरुद्र स्वाहाकार, सोमयाग यांसारखे अतिशय दुर्मिळ याग • ईश्वराची साक्ष दाखविणारे देववृक्ष म्हणजे एकाच मुळीतून आलेले वड, औदुंबर, पिंपळ आणि परमगुरू श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामींचे उमटलेले चरणकमल • सामाजिक बांधिलकी जपताना सरकारला व विविध संस्थाना वेळोवेळी साहाय्य • सुसज्ज धार्मिक ग्रंथालय • लोकाश्रयावर चाललेले धर्मकार्य • गोमाता संवर्धक गोशाळा • सर्व कार्य भक्तांच्या मार्फत धर्मभिक्षेच्या माध्यमातून उभे • सद्‌गुरूंच्या मार्गदर्शनाचे प्रकाशन व त्यातून समाज प्रबोधन श्री दत्त देवस्थान ट्रस्ट तर्फे प्रकाशित होणाऱ्या ग्रंथसंपदेचा आपण लाभ घेऊ शकता. • "गुरुवाणी" पुष्प १ ते १९ • "अमृतकलश" पुष्प १ ते ९ • धर्मदर्शन • श्रीगुरुसेवा त्रैमासिक - पूर्णपणे आध्यात्मिक विचारांना वाहिलेले प्रत्येक तीन महिन्यांनी प्रकाशित होते • गुरु गौरविका • श्रीरामकृष्ण उवाच - मराठी तिथीनु‌सार ३६० विषयांवर मार्गदर्शन • नित्य गुरुवाणी - इंग्रजी तारखांप्रमाणे ३६५ विषयांवर मार्गदर्शन • रामरायमाहात्म्य • सद्गुरुसंवाद • श्री गुरुचरित्र अवतरणिका ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- || श्रीगुरुदेवदत्त || कृपया चुकवू नये Online अभ्यास वर्ग - बैठक- दर गुरूवार रात्री ९.०० ते १० Join होण्यासाठी Play Store ला जाऊन Google Meet App डाऊनलोड करा व खालील लिंक वापरून जॉईन करा. https://meet.google.com/mwg-cqxa-gmy संपर्क श्री संजय अभिनकर 9881573975 श्री निलेश महाजन 9420112817