Перейти к содержимому

मुलगी झाली पोलीस👮‍♀️आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी😢 कांताबाई शिंदे यांचे कोळघर येथे स्वरचित गीत

कवयित्री कांताबाई शिंदे (Official)

0:00 / 0:00

मुलगी झाली पोलीस👮‍♀️आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी😢 कांताबाई शिंदे यांचे कोळघर येथे स्वरचित गीत

187 147 просмотров · 6 мес. назад
कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
420 тыс. подписчиков
187 147 просмотров · 6 мес. назад
अत्यंत गरिबीतून संघर्ष करत कोळघर गावातील अनुराधा या विद्यार्थिनीने अमरावती पोलीस दलात स्थान मिळवले आहे 👮‍♀️✨ माझ्या क्लासमधील ही मेहनती विद्यार्थिनी आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे — हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे 🙏 आई-वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीतही मुलांना शिक्षण दिलं, त्याचाच हा सुंदर परिणाम आहे ❤️ आपली मुलगी पोलीस झाली हे ऐकून आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले 😢 अनुराधाची मोठी बहीण वैद्यकीय शिक्षण घेत आहे..आणि भाऊही शिक्षण घेत आहे — हे संपूर्ण कुटुंब संघर्षातून यशाकडे वाटचाल करत आहे 💪 या प्रेरणादायी प्रवासावर माझ्या आईने (कांताबाई शिंदे) स्वरचित भावनिक गीत सादर केले आहे 🎤✨