Перейти к содержимому

महागडी पैठणी फुगू नये म्हणून ५ सोप्या टिप्स✨ # गौराईची साडी नेसवा अगदी सोप्या पद्धतीने‪@देशीफॅमिली‬ ♥️

Mane Family and Vlogs

0:00 / 0:00

महागडी पैठणी फुगू नये म्हणून ५ सोप्या टिप्स✨ # गौराईची साडी नेसवा अगदी सोप्या पद्धतीने‪@देशीफॅमिली‬ ♥️

470 просмотров · 6 дней назад
Mane Family and Vlogs
87 подписчиков
470 просмотров · 6 дней назад
राम कृष्ण हरी मंडळी ♥️🙏🏻 नऊवारी साडी नेसण्याची पद्धत बाघन्यासाथी:   • पाटावर बसलेल्या गौरीला नववारसाडी कशी घालाव...   सणासुदीच्या दिवसांत जेव्हा आपण गौरीसाठी जड पैठणी किंवा काठापदराची साडी निवडतो, तेव्हा सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे साडी फुगण्याची. साडी व्यवस्थित न बसल्यामुळे गौरीचा लूक फुगीर दिसतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे फुगणाऱ्या साड्या अगदी चापून-चोपून आणि सुबक नेसवण्याच्या काही भन्नाट आणि सोप्या ट्रिक्स. यामध्ये साडीचा बोंगा न दिसण्यासाठी आणि निऱ्या परफेक्ट बसण्यासाठी खास घरगुती हॅक्स सांगितले आहेत. सोबतच आपल्या सणांच्या आणि गप्पागोष्टी तर आहेतच! फुगणाऱ्या साड्यांचे प्रॉब्लेम्स आणि गप्पा पदर चपटा बसवण्याची सोपी रिव्हर्स ट्रिक निऱ्यांसाठीची सिक्रेट स्ट्रेटनर ट्रिक उभी गौरी साडी ड्रॅपिंग फायनल फिनिशिंग लूक हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️ #FugnariSareeTricks #GauriSareeDraping #PaithaniSareeHacks #SareeDrapingTricks #गौरीलासाडीकशीनेसवावी #SareeHacksMarathi #UbhiGauriSaree #MahalaxmiSareeDraping #MarathiVlog #PerfectPleatsTrick #GauriGanpati2026 #SareeDrapingForBeginners#GauriSareeDraping #PaithaniSareeDraping #6WariPaithaniDraping #UbhiGauriSareeDraping #GaurilaSadiKashiNesvavi #MahalaxmiSareeDraping #StandVarchiGauri #SareeDrapingTricks #GauriGanpati2026 #GauriPujan2026 #MahalaxmiPujan #JyeshthaGauri #GanpatiFestival #GauriAagman #GauriGanpatiFestival #GauriDecoration #MahalaxmiDecoration #GauriShringar #FestiveSareeLook #GauriJewelleryStyling #TraditionalLook #GauriGanpatiDekor #MarathiVlog #MarathiVlogger #MarathiYoutubeChannel #MaharashtrianCulture #MarathiSanskriti #GappaGoshti #SareeTutorial #EasySareeDraping #HowToDrapeSaree #SareeDrapingForBeginners #FestiveVibes #TrendingVideo #YouTubeViral