🌺 Navratri Day 7 & 8 Special Rangoli | माँ कालरात्रि 🤍 & माँ महागौरी 💜 | Easy Devi Rangoli 2026
Padmavati Rangoli
0:00 / 0:00
🌺 Navratri Day 7 & 8 Special Rangoli | माँ कालरात्रि 🤍 & माँ महागौरी 💜 | Easy Devi Rangoli 2026
133 просмотра · 6 дней назад
Padmavati Rangoli
275 подписчиков
133 просмотра · 6 дней назад
🙏 जय माता दी 🙏🌺
नवरात्रीच्या सातव्या आणि आठव्या दिवसासाठी खास सुंदर आणि सोपी देवी रंगोली! ✨
🩶 Day 7 – माँ कालरात्रि Rangoli
ॐ + त्रिशूळ + सुंदर पांढरी बॉर्डर असलेली Grey Colour Rangoli.
💜 Day 8 – माँ महागौरी Rangoli
Purple Colour मध्ये आकर्षक आणि भक्तिमय रंगोली डिझाइन.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरात्रीसाठी सोप्या पद्धतीने देवी रंगोली कशी काढायची हे पाहायला मिळेल. ही डिझाइन्स तुम्ही देवघर, अंगण आणि सणासुदीच्या सजावटीसाठी काढू शकता. 🌼
व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच सुंदर रंगोली डिझाइन्ससाठी Padmawati Rangoli चॅनेलला Subscribe करा. 🙏
🔔 नवीन रंगोली व्हिडिओसाठी Bell Icon दाबायला विसरू नका!
🌺 जय माता दी! 🌺
#NavratriRangoli2026 #MaaKalaratri #MaaMahagauri #Day7Rangoli #Day8Rangoli #DeviRangoli #EasyRangoli #GreyRangoli #PurpleRangoli #PadmawatiRangolib #video