स्पेशल झणझणीत चिकन खरडा रेसिपी | Traditional Village Style Chicken Kharda | Chicken Thecha Recipe
Shraddha's kitchen
0:00 / 0:00
स्पेशल झणझणीत चिकन खरडा रेसिपी | Traditional Village Style Chicken Kharda | Chicken Thecha Recipe
300 просмотров · 5 дн. назад
Shraddha's kitchen
70 подписчиков
300 просмотров · 5 дн. назад
झणझणीत आणि चमचमीत गावरान पद्धतीचा चिकन खरडा (Chicken Kharda / Chicken Thecha) कसा बनवायचा त्याची सोपी रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली! गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आणि सोबत हा चिकन खरडा असेल तर जेवणाची मज्जाच वेगळी असते.
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करा! 🔔
साहित्य (Ingredients):
बोनलेस / विथ बोन चिकन (Chicken) – ५०० ग्रॅम
हिरव्या मिरच्या (Green Chillies) – १० ते १२ (आवडीनुसार)
लसूण पाकळ्या (Garlic Cloves) – १५ ते २०
कांदा (Onion) – २ बारीक चिरलेले
कोथिंबीर (Fresh Coriander) – भरपूर
आले-लसूण पेस्ट (Ginger-Garlic Paste) – १ चमचा
हळद (Turmeric Powder) – ½ चमचा
जिरे (Cumin Seeds) – १ चमचा
तेल (Oil) – ३-४ चमचे
मीठ (Salt) – चवीनुसार
इतर लोकप्रिय रेसिपीज पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा:
👉 [ • पारंपारिक पद्धतीने बनवा खुसखुशीत भोपळ्याचे... ]
#ChickenKharda #ChickenThecha #NonVegRecipe #MarathiRecipe #MaharashtrianFood #SpicyChicken #VillageFood #ShradhasKitchen #ChickenKharda #ChickenThecha #MarathiRecipe #SpicyChicken #NonVegRecipe #VillageStyleCooking #MaharashtrianRecipes #ZanzanitChicken #GhavranRecipe #SpicyFood #CookingChannel #FoodVideo