Перейти к содержимому

संगीता वानखेडे यांना अटक करा! यासाठी मराठा बांधवांचा पोलिस स्टेशन समोर ठिय्या!

सांगावा Sangava

0:00 / 0:00

संगीता वानखेडे यांना अटक करा! यासाठी मराठा बांधवांचा पोलिस स्टेशन समोर ठिय्या!

369 159 просмотров · 1 год назад
सांगावा Sangava
6,45 тыс. подписчиков
369 159 просмотров · 1 год назад
पिंपरी चिंचवड भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सकल सर्व मराठा समाज बांधव व भगिनींच्या वतीने संगीता वानखेडे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात यावा व तिला अटक करण्यात यावी अशी मागणी मराठा भगिनी व बांधवांनी केली. जोपर्यंत संगीता वानखेडे यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या मारून बसू असा पवित्रा मराठा बांधव व भगिनी यांनी घेतला. संगीता वानखेडे यांनी गलिच्छ भाषेमध्ये मराठा भगिनींवरती शब्द उद्गार केलेले आहेत असे मराठा बांधवांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिला अटक करण्यात यावी, तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा व तिचा बोलावता धनी कोण याचा शोध लागावा म्हणून रीतसर कायद्याप्रमाणे तक्रार दाखल करण्यासाठी आलो आहोत असे मराठा भगिनी व बांधवांनी भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनसमोर प्रचंड गर्दी करून पोलिसांकडे मागणी केली. यावेळी उपस्थित काही मराठा बांधवांनी संगीता वानखेडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. बातमी सौजन्य : दैनिक राज्य लोकतंत्र Declaimer :बातमीत दिसणारी ऐकायला येणारी वक्तव्य ही त्या त्या सबंधित व्यक्तींची वयक्तिक मते म्हणणे आहे. सबंधित म्हणणे आणि मतांना "सांगावा" प्रोत्साहन देत नाही. बातमीत दाखवलेल्या विधानांशी सांगावा न्यूज चा सबंध नाही. समाजात घडणाऱ्या घटना, लोकांची समस्या, जनतेचा आक्रोश दाखवणे त्यातून सामाजिक एकोपा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी हीच अपेक्षा #sangava #sangavanews #maratharesrvation #manojjarange #sangitawankhede #manojjarangepatil #marathaaarakshan