Перейти к содержимому

TVS Ronin 100 KM नंतर खरं काय समोर आलं? 😱TVS Ronin घ्यावी की नाही? 🤔

Nandedkar Akash

0:00 / 0:00

TVS Ronin 100 KM नंतर खरं काय समोर आलं? 😱TVS Ronin घ्यावी की नाही? 🤔

98 просмотров · 2 недели назад
Nandedkar Akash
494 подписчика
98 просмотров · 2 недели назад
या व्हिडिओमध्ये मी TVS Ronin 100 KM चालवल्यानंतरचा माझा Honest Review शेअर केला आहे. 🏍️🔥 या 100 KM राइडमध्ये बाइकचा Riding Experience, Comfort, Performance, Mileage, Braking, Handling आणि रोजच्या वापरासाठी ती किती योग्य आहे, याबद्दल माझं प्रामाणिक मत सांगितलं आहे. तसंच TVS Ronin चे Positive Points आणि Negative Points देखील या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि Ronin घ्यावी की नाही? हे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ 👍 Video आवडला तर Like करा 🔔 Channel Subscribe करा 💬 तुमचा प्रश्न/Opinion Comment करा TVS Ronin, TVS Ronin review, Ronin 100 km review, TVS Ronin 100 km, Ronin honest review, Ronin bike review Marathi, TVS Ronin Marathi, Ronin mileage, Ronin performance, Ronin pros and cons, TVS Ronin base model, Ronin bike, TVS bike review, Marathi bike review, bike review Marathi, 100 km bike review, Ronin ownership review, Ronin riding experience, TVS Ronin 2026 #TVSRonin #Ronin #RoninReview #TVSRoninReview #BikeReview #MarathiBikeReview #100KMReview #HonestReview #BikeVlog #MarathiVlog