केसरी मत्स्यालय | कोकणातील पहिले मत्स्यालय | KSR global Aquarium | #bhatkantimanachi
भटकंती मनाची
0:00 / 0:00
केसरी मत्स्यालय | कोकणातील पहिले मत्स्यालय | KSR global Aquarium | #bhatkantimanachi
7 653 просмотра · 1 г. назад
भटकंती मनाची
1,45 тыс. подписчиков
7 653 просмотра · 1 г. назад
केसरी मत्स्यालय | कोकणातील पहिले मत्स्यालय | KSR global Aquarium | #bhatkantimanachi
कोकणातील सावंतवाडी तालुक्यात केसरी या गावात सुंदर असे KSR Global Aquarium नवीनच उभारण्यात आलेला आहे. त्याचं नाव केसरी ग्लोबल एक्वारियम असेही आहे.
या मत्सालयात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि रंगीत मासे आपल्याला पाहायला मिळतात.
सावंतवाडी आणि कुडाळ इथून आपल्याला या मत्स्यालयामध्ये येता येतं. केसरी कमानीपासून मत्स्यालय सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर आहे.
चला तर जास्त काय लिहीत नाही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला या मत्सालयाची संपूर्ण माहिती मिळेल.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा 🙏
KSR global aquarium
KSR aquarium
aquarium
Kesari aquarium
Sawantwadi tourism
Sawantwadi railway station
Kudal railway station
#bhatkantimanachi #santoshmulik #kesari #aquarium #ksrglobalaquarium #kesariaquarium