डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापूर | First Statue Of Dr Ambedkar | RJ Dipak
RJ Dipak Wankhade
0:00 / 0:00
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापूर | First Statue Of Dr Ambedkar | RJ Dipak
1 257 просмотров · 13 дн. назад
RJ Dipak Wankhade
133 тыс. подписчиков
1 257 просмотров · 13 дн. назад
जयभिम, नमोबुध्दाय, नमस्कार, आज बघा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा, हा पुतळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतांनाचं १९५० साली स्थापन करण्यात आला होता.. त्यांनी हा पुतळा स्वतः पाहिला सुद्धा होता.. त्यांनी जिवंतपणी पुतळा संकल्पनेला विरोध सुद्धा दर्शवला होता, काय आहे माहिती खरा इतिहास व संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा.. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
#world'sfirststatueofdrbabasahebambedkar #drambedkarsworldsfirststatue #firststatueofdrambedkar #drbabasahebambedkar #kolhapur