😱 पाण्याच्या टाक्यात सापडली शिवकालीन तोफ? | कोहोजगडचं मोठं रहस्य
Aavad Firnyachi
0:00 / 0:00
😱 पाण्याच्या टाक्यात सापडली शिवकालीन तोफ? | कोहोजगडचं मोठं रहस्य
4 476 просмотров · 2 года назад
Aavad Firnyachi
150 подписчиков
4 476 просмотров · 2 года назад
आज आम्ही पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध कोहोजगड (Kohoj Fort) ला भेट दिली. ट्रेकदरम्यान पाण्याच्या टाक्याजवळ एक जुनी तोफ दिसली. ती नेमकी कोणत्या काळातील आहे? हा व्हिडिओ पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा.
🔔 अशाच किल्ले आणि ट्रेकिंग व्हिडिओंसाठी Subscribe करा.
#KohojFort #Palghar #ShivajiMaharaj #Fort #History #Trekking #Maharashtra #MarathiVlog
————————********~~~~~~~~~********—
किल्ले कोहोज़ फोर्ट -:
पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीच्या खोर्यात गोतारा, कामणदुर्ग, कोहोज असे काहीसे अल्पपरिचित किल्ले आहेत. यापैकी वाडा - पालघर रस्त्यावरचा ‘कोहोज’ हा प्रमुख किल्ला वाड्यापासून अवघ्या १० ते ११ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. ‘कोहोज’ किल्ल्यावरील माणसाच्या आकाराच्या निसर्ग निर्मित सुळक्यामुळे या भागातून प्रवास करताना हा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. मुंबई - ठाण्याहून जवळ असूनही या भागातल्या किल्ल्यांवर डोंगर भटक्यांचा वावर तसा कमीच आहे. त्यामूळे किल्ल्यांवर जाणार्या वाटा मोडलेल्या आहेत. तसेच अनेक ढोरवाटांमुळे याभागात वाट चूकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या किल्ल्यांवर जातांना गावातून वाटाड्या घेऊनच जावे.
इतिहास :
गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड सातवाहनकालीन असावा . १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट बुरूज चढवले. छ. शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात होता. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला होता.
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्याच्या पश्चिमेला नाणे गाव आहे आणि पूर्वेला वाघोटे गाव आहे . दोन्ही गावातून गडावर जाण्याच्या वाटा आहेत.
वाघोटे मार्गे जाण्यासाठी :-
१) मुंबई - अहमदाबाद महामार्गावर (एन.एच.८) मुंबई पासून ९० किलोमीटरवर मनोर गाव आहे. येथून वाड्याला जाणारा फाटा फूटतो. या मनोर - वाडा रस्त्यावर मनोर पासून १३ कि.मीवर "वाघोटे" हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावातून ठळक पायवाट धरणाच्या तलावाच्या भितींवरुन किल्ल्यावर जाते.
————————————————————————
Other video link ……..
1. माहुली फोर्ट
किल्ले माहुली।mahuli fort trek।mahuli fort trek vlog
• Mahuli Fort चा खरा इतिहास तुम्हाला माहित आ...
2गोरखगढ़ फोर्ट
गोरखगड…Gorakhgad.. भारतातील सर्वात खतरनाक ट्रेक …India’s 3rd Most Thrilling Dangerous Trekk…
• Most Adventurous 85° Climbing of Gorakhgad...
3.अशेरिगेड फोर्ट
Asherigad Fort Trek | A Thrilling Expedition | @AavadFirnyachi02
• Asherigad Fort Trek | A Thrilling Expediti...