गणपती बाप्पांकडून मुलांनी काय शिकावे?बाप्पा मुलांना बुद्धी, एकाग्रता,संयम आणि शिस्तीची शिकवण देतात.
Sanjivan Ved и PapaYoga
0:00 / 0:00
गणपती बाप्पांकडून मुलांनी काय शिकावे?बाप्पा मुलांना बुद्धी, एकाग्रता,संयम आणि शिस्तीची शिकवण देतात.
216 просмотров · 3 дня назад
Sanjivan Ved и PapaYoga
216 просмотров · 3 дня назад
गणपती बाप्पांकडून आपण काय शिकावे? 🙏
छोटा संदेश:
गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी, संयम, नम्रता, एकाग्रता आणि सकारात्मक विचारांची शिकवण देतात. मोठे कान ठेवून सर्वांचे ऐकावे, छोट्या डोळ्यांनी लक्षपूर्वक पाहावे आणि मोठ्या पोटाप्रमाणे सुख-दुःख समभावाने स्वीकारावे. 🙏🌺
बाप्पांचे गुण आपल्या जीवनात आचरणात आणूया! 🌿