Перейти к содержимому

इंदिरा एकादशी व्रत कथा 2026 | पितरांच्या उद्धारासाठी इंदिरा एकादशी करावी का! Indira Ekadashi 6 oct

Marathi motivation and history.

0:00 / 0:00

इंदिरा एकादशी व्रत कथा 2026 | पितरांच्या उद्धारासाठी इंदिरा एकादशी करावी का! Indira Ekadashi 6 oct

11 194 просмотра · 2 дня назад
Marathi motivation and history.
557 тыс. подписчиков
11 194 просмотра · 2 дня назад
‪@Marathimotivationandhistory‬ रामकृष्ण हरी मित्रांनो 🙏🚩 इंदिरा एकादशी व्रत कथा 2026 — पितरांच्या उद्धारासाठी आणि त्यांच्या शांतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी एकादशी. इंदिरा एकादशीचे व्रत का केले जाते? इंदिरा एकादशीची कथा काय आहे? पितरांच्या उद्धारासाठी या एकादशीचे महत्त्व काय आहे? या दिवशी कोणते नियम पाळावे आणि काय करावे? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इंदिरा एकादशीची संपूर्ण पौराणिक कथा आणि तिचे धार्मिक महत्त्व. 🙏 श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करा आणि ही पवित्र कथा श्रद्धेने ऐका. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि आपल्या *marathi motivation and history* चॅनेलला Subscribe करून Bell Icon 🔔 नक्की दाबा. 🚩 रामकृष्ण हरी 🙏 टीप: हा व्हिडिओ हिंदू धार्मिक व पौराणिक कथांवर आधारित असून माहिती व धार्मिक परंपरेच्या दृष्टीने सादर करण्यात आला आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. #इंदिराएकादशी #इंदिराएकादशी2026 #indiraekadashi #indiraekadashi2026 #एकादशी #ekadashi #एकादशीव्रतकथा #EkadashiVratKatha #विष्णू #lordvishnu #पितर #पितृदोष #PitruPaksha #VratKatha #MarathiKatha #मराठीकथाकथन #hindudharm #bhakti #marathibhakti #marathimotivationandhistory ______________________________________________________________________ ✰✰✰ For giving sponsorships Contact 8380824880 _____________________________________________________________________________________________ तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.