Перейти к содержимому

🥬पौष्टिक शेपू पालकभाजी 🥣 | Shepu Palak Bhaji Recipe |लहान मुलं सुद्धा आवडीने खातील एकदा नक्की बनवा!

Anshu Mom

0:00 / 0:00

🥬पौष्टिक शेपू पालकभाजी 🥣 | Shepu Palak Bhaji Recipe |लहान मुलं सुद्धा आवडीने खातील एकदा नक्की बनवा!

543 просмотра · 2 нед. назад
Anshu Mom
657 подписчиков
543 просмотра · 2 нед. назад
🌿पौष्टिक शेपू पालक भाजी 🥣|लहान मुलं सुद्धा आवडीने खातील😋|एकदा नक्की बनवा|👍#recipe #youtubevideo #viralvideo #AnshuMom#शेपूपालकभाजी hello everyone... नेहमी प्रमाणे छान अशी रेसिपी घेऊन आली आहे ही भाजी लहान मुलं देखील आवडीने खातील 👍 🌿 नमस्कार मंडळी! 🙏❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि घरगुती पद्धतीने बनवलेली शेपू पालकाची भाजी! 😋 लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी एकदा नक्की करून बघा. 🥰 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका. 🔔 thank you for watching ✨ तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. 🙏 धन्यवाद! 🙏 #शेपूपालकभाजी #ShepuPalakBhaji #MarathiRecipe #HealthyFood #MaharashtrianRecipe रेसिपी पौष्टिक शेपू पालक भाजी 🥣 🥬 साहित्य: १ जुडी शेपू आणि पालक ४–५ पाकळ्या लसूण २ हिरव्या मिरच्या २ चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग हळद चवीनुसार मीठ थोडेसे शेंगदाण्याचे कूट (ऐच्छिक) थोडेसे चना डाळ पिठ अर्धी वाटी चणाडाळ तुम्ही मुग दाळ देखील घालू शेकता 👩‍🍳 कृती: १. भाज्या स्वच्छ करा: शेपू आणि पालक निवडून स्वच्छ धुवा. त्यानंतर दोन्ही भाज्या बारीक चिरून घ्या. २. फोडणी तयार करा: कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे आणि हिंग घाला. त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घालून परतून घ्या. ३. भाज्या शिजवा आता चिरलेला शेपू आणि पालक व दाळ घालून व्यवस्थित मिसळा. ४. मीठ घाला: चवीनुसार मीठ घालून भाजी झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. भाज्यांना स्वतःलाच पाणी सुटते, त्यामुळे सुरुवातीला जास्त पाणी घालू नका. ५. भाजीला चव द्या: भाजी शिजल्यावर त्यात शेंगदाण्याचे कूट घालून व्यवस्थित मिसळा. आणखी २ मिनिटे शिजवा. 😋 झाली आपली गरमागरम, चविष्ट शेपू पालकाची भाजी तयार! पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत ही भाजी छान लागते. #शेपूपालकभाजी #ShepuPalakBhaji #ShepuPalakRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #HealthyFood #PalakBhaji #HomemadeFood#ShepuPalakBhaji #MarathiRecipe