Перейти к содержимому

सुबोध सर स्पेनमध्ये! | दिलखुलास गप्पा ❤️ #subodhbhave #spain #marathi #viral #funny #lifeabroad

Spain chya gavala jauya

0:00 / 0:00

सुबोध सर स्पेनमध्ये! | दिलखुलास गप्पा ❤️ #subodhbhave #spain #marathi #viral #funny #lifeabroad

15 667 просмотров · 4 мес. назад
Spain chya gavala jauya
3,01 тыс. подписчиков
15 667 просмотров · 4 мес. назад
परदेशात राहणाऱ्या मराठी माणसांसाठी आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटणं हीच एक मोठी गोष्ट असते. आणि जेव्हा ते कलाकार स्वतः वेळ काढून तुमच्यासोबत निवांत बसतात, मनमोकळ्या गप्पा मारतात, तुमचे प्रश्न ऐकतात... तेव्हा तो क्षण आयुष्यभरासाठी जपून ठेवावा असाच असतो. या व्हिडिओमध्ये सुबोध भावे आणि मंजिरी भावे यांच्यासोबत झालेल्या दिलखुलास गप्पा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या प्रवासाचे अनुभव, मराठी माणसांबद्दलच्या भावना, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि अनेक मनापासूनच्या गोष्टी या गप्पांमध्ये रंगल्या आहेत. प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांचा साधेपणा, आपुलकी आणि Down To Earth स्वभाव मनाला खूप भावला. ही भेट आमच्यासाठी अविस्मरणीय आहे आणि तीच आठवण आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा आणि अशाच स्पेनमधील खास मराठी कंटेंटसाठी आमच्या Channel ला नक्की Subscribe करा! 🔔