Перейти к содержимому

Omraje Nimbalkar | शिवसैनिकांची नाराजी मान्य, Uddhav Thackeray यांच्या सभेपूर्वी ओमराजे मनातलं बोलले

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Omraje Nimbalkar | शिवसैनिकांची नाराजी मान्य, Uddhav Thackeray यांच्या सभेपूर्वी ओमराजे मनातलं बोलले

58 367 просмотров · 2 месяца назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
58 367 просмотров · 2 месяца назад
#omrajenimbalkar #uddhavthackeray #shivsenaubt #dharashiv #eknathshinde उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. खासदारांच्या बंडखोरीबद्दल ठाकरे मतदारांची माफी मागत आहेत. हिंगोली, यवतमाळ, वाशिम, परभणीनंतर आता धाराशिवमध्ये सभा होते आहे. खासदार ओमराजेंविरोधात उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा होतेय. त्यामुळे ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच ठाकरेंच्या सभेपूर्वी ओमराजेंची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसैनिकांची नाराजी मान्य असून मी स्वार्थासाठी निर्णय घेतला नाही असे ओमराजेंनी स्पष्ट केले. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook:  / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.