स्टेट बोर्ड संपूर्ण Biology ( जीवशास्त्र )
Sahyadri IAS Academy
0:00 / 0:00
स्टेट बोर्ड संपूर्ण Biology ( जीवशास्त्र )
21 366 просмотров · 5 мес. назад
Sahyadri IAS Academy
47,1 тыс. подписчиков
21 366 просмотров · 5 мес. назад
राज्यसेवा, संयुक्त गट ब आणि क, तसेच सरळसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'स्टेट बोर्ड' हा पाया असतो. या एकाच व्हिडिओमध्ये आपण इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीचे संपूर्ण Biology ( जीवशास्त्र ) अत्यंत सोप्या भाषेत आणि अॅनिमेशनच्या मदतीने अभ्यासणार आहोत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुस्तक उघडण्याची गरज भासणार नाही, इतक्या प्रभावीपणे आम्ही प्रत्येक घटक कव्हर केला आहे. MPSC आणि UPSC च्या बदलत्या पॅटर्ननुसार विज्ञान विषयातील हक्काचे गुण मिळवण्यासाठी हा मास्टरक्लास नक्की पहा.
#biology #stateboard #combineexam #mpscscience #10thbiology #biologymasterclass
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा-
📞 +91 9011110782 / +91 9011110783
Follow us on-
✉️ Telegram: https://t.me/sahyadriiasacademy
🔗 Website: www.sahyadriias.com
📸 Instagram: / sahyadri_ias
📧 Email: sahyadriias@gmail.com
#sahyadriias #sahyadriiasacademy #dhairyasheelsir #mpscpune #mpscacademy #upscacademy #pune #maharashtra