Перейти к содержимому

हिरव्या मिरचीचं झणझणीत लोणचं | झटपट घरगुती रेसिपी | Green Chilli Pickle Recipe Marathi#1

Anuradha’s Kitchen and masale

0:00 / 0:00

हिरव्या मिरचीचं झणझणीत लोणचं | झटपट घरगुती रेसिपी | Green Chilli Pickle Recipe Marathi#1

148 просмотров · 5 дн. назад
Anuradha’s Kitchen and masale
265 подписчиков
148 просмотров · 5 дн. назад
🌶️ हिरव्या मिरचीचं झणझणीत आणि चटकदार लोणचं! 😋 आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हिरव्या मिरचीचं झणझणीत लोणचं बनवणार आहोत. हे लोणचं पोळी, भाकरी, वरण-भात आणि दहीभातासोबत खायला खूपच चविष्ट लागते. ❤️ ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा 🔔 नवीन रेसिपीसाठी Channel Subscribe करा 💬 रेसिपी कशी वाटली ते Comment मध्ये सांगा 📲 व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत Share करा. अशाच घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा. ❤️ #हिरवीमिरचीचेलोणचे #मिरचीचेलोणचे #झणझणीतलोणचं #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #GreenChilliPickle #PickleRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe