साचा न वापरता, कळ्या न पाडता "कळीदार मोदक" बनवण्याची सोपी ट्रिक! Ukadiche modak by priyas kitchen
Priyas Kitchen
0:00 / 0:00
साचा न वापरता, कळ्या न पाडता "कळीदार मोदक" बनवण्याची सोपी ट्रिक! Ukadiche modak by priyas kitchen
23 048 просмотров · 8 часов назад
Priyas Kitchen
649 тыс. подписчиков
23 048 просмотров · 8 часов назад
साहित्य व प्रमाण
अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ अर्धा किलो आंबेमोहर तांदळाचे एकत्रित दळलेले पीठ
किंवा
एक वाटी आंबेमोहोर
एक वाटी इंद्रायणी
अशा प्रमाणात जरी पीठ केले तरीही चालेल
वरील प्रकारे तयार केलेले
एक कप मोदकाचे पीठ
चवीपुरते मीठ
अर्धा चमचा साखर
एक चमचा साजूक तूप
एक कप पाणी
दोन वाट्या नारळाचा चव ( मोठ्या आकाराच्या एका नारळाचा चव)
एक वाटी गूळ
पाव चमचा वेलची जायफळ पूड
एक चमचा खसखस
एक चमचा साजूक तूप
चिमुटभर मीठ
#modaktreipebypriyaskitchen
#ukadichemodakrecipebypriyaskitchen
#saritaskitchen
#kalyan