🌺 चरणाशी एकदंता | सुंदर मराठी अभंग | श्यामसुंदर (गोट्या) भोगले | Marathi Abhang 2026 🙏
मालवणी भक्तिमंच
0:00 / 0:00
🌺 चरणाशी एकदंता | सुंदर मराठी अभंग | श्यामसुंदर (गोट्या) भोगले | Marathi Abhang 2026 🙏
304 просмотра · 2 нед. назад
मालवणी भक्तिमंच
19 подписчиков
304 просмотра · 2 нед. назад
🎵 अभंग : चरणाशी एकदंता 🎵
गणरायाच्या चरणी भक्तिभावाने सादर केलेला सुंदर अभंग! 🙏🌺
या भक्तिमय अभंगातून श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन बाप्पाचा आशीर्वाद घेऊया. ❤️
🎤 कलाकार व वादक :
🔸 बुवा: श्यामसुंदर (गोट्या) भोगले
🔸 पखवाज: अक्षय माजगांवकर
🔸 झांजवादक: आशिष जिकमडे
🙏 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा 👍
🔔 नवीन भक्तिगीते व अभंग पाहण्यासाठी CHANNEL SUBSCRIBE करा.
📲 आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ SHARE करा.
🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺
━━━━━━━━━━━━━━━━━━
#चरणाशीएकदंता #मराठीअभंग #MarathiAbhang #गणपतीअभंग #श्यामसुंदरभोगले #अक्षयमाजगांवकर #आशिषजिकमडे #GanpatiBappaMorya #MarathiBhajan #DevotionalMusic