Перейти к содержимому

मुंबई ते कोकण रोड ट्रिप 🌴🚗 | मित्रांसोबतचा भन्नाट प्रवास | Konkan Road Trip Marathi Vlog

Vijay Patole

0:00 / 0:00

मुंबई ते कोकण रोड ट्रिप 🌴🚗 | मित्रांसोबतचा भन्नाट प्रवास | Konkan Road Trip Marathi Vlog

377 просмотров · 3 нед. назад
Vijay Patole
736 подписчиков
377 просмотров · 3 нед. назад
मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेतला आणि मित्रांसोबत निघालो एक भन्नाट मुंबई ते कोकण रोड ट्रिप! 🚗🌴 या Vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर कोकणचा निसर्ग, घाटातील रस्ते, गावाकडचं वातावरण आणि मित्रांसोबत केलेली धमाल! ❤️ रस्त्यातील मस्ती, गप्पा, सुंदर निसर्ग आणि कोकणातील खास अनुभव या Vlog मध्ये शेअर केला आहे. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔄 आणि Subscribe 🔔 नक्की करा! #MumbaiToKonkan #KonkanRoadTrip #MarathiVlog #RoadTrip #Konkan #MarathiYouTuber #FriendsRoadTrip #कोकण #रोडट्रिप #मुंबईतेकोकण #मित्रांसोबत