Перейти к содержимому

कालभैरव आणि माता जोगेश्वरींचा शाही विवाह सोहळा | पुण्यातील भव्य जिवंत देखावा

MH_Foodie_Traveller

0:00 / 0:00

कालभैरव आणि माता जोगेश्वरींचा शाही विवाह सोहळा | पुण्यातील भव्य जिवंत देखावा

10 403 просмотра · 1 день назад
MH_Foodie_Traveller
30 тыс. подписчиков
10 403 просмотра · 1 день назад
पुण्यातील नवजवान मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने साकारण्यात आलेला श्री कालभैरव आणि माता जोगेश्वरी विवाह सोहळ्याचा भव्य जिवंत देखावा 🙏🏻🚩 पारंपरिक वेशभूषा, सुंदर सजावट, नृत्य, प्रकाशयोजना आणि भक्तिमय वातावरणाने सजलेला हा विवाह सोहळा पाहताना तुम्हाला प्रत्यक्ष देव-देवतांच्या विवाह सोहळ्याचा अनुभव नक्कीच येईल. 🔱🌺 या सुंदर जिवंत देखाव्याचे संपूर्ण क्षण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. ❤️ 🙏🏻 श्री कालभैरवनाथ महाराज की जय! 🙏🏻 माता जोगेश्वरी देवीचा जयजयकार! 🚩 जय भवानी | जय शिवाजी! व्हिडिओ आवडला तर Like 👍🏻 | Share 🔄 | Comment 💬 आणि Subscribe 🔔 नक्की करा. #कालभैरव #माताजोगेश्वरी #जिवंतदेखावा #नवजवानमित्रमंडळ #पुणे #PuneGanpati #Pune #Kalbhairav #Jogeshwari #MarathiCulture #PuneEvents