Перейти к содержимому

Vipassana Igatpuri Experience Marathi | 10 दिवस पूर्ण शांतता 😳

Tejastra

0:00 / 0:00

Vipassana Igatpuri Experience Marathi | 10 दिवस पूर्ण शांतता 😳

200 455 просмотров · 4 месяца назад
Tejastra
1,17 тыс. подписчиков
200 455 просмотров · 4 месяца назад
10 दिवस फोन शिवाय राहणं शक्य आहे का? 🤯 या व्हिडिओमध्ये मी माझा Vipassana Meditation अनुभव (Igatpuri) शेअर केला आहे – नो फोन, नो बोलणं, फक्त स्वतःसोबत 10 दिवस… 📄 FULL DESCRIPTION 10 दिवस फोन शिवाय राहणं शक्य आहे का? 🤯 या व्हिडिओमध्ये मी माझा Vipassana Meditation अनुभव Vipassana International Academy येथे शेअर केला आहे. नो फोन ❌ नो सोशल मीडिया ❌ नो बोलणं ❌ फक्त तुम्ही… आणि तुमचे विचार. या 10 दिवसांमध्ये मला काय काय अनुभव आला — ✔ Mental breakdown ✔ Childhood fears ✔ Overthinking ✔ Inner peace हे सगळं मी या व्हिडिओमध्ये explain केलं आहे. जर तुम्ही: Distracted असाल 📱 Focus मिळत नसेल 🎯 Social media addiction मध्ये अडकलेले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 🎯 Topics Covered: Vipassana Meditation Marathi Dopamine Detox India Silent Retreat Experience Mind Control Techniques Self Improvement Marathi 📌 Follow for more self-improvement content in Marathi. ⏱️ Timestamps: 00:00 – तुम्ही 24 तास फोनशिवाय राहू शकता का? 00:20 – Heartbreak + Account Hack → Breakdown 01:05 – Vipassana करण्याचा निर्णय 02:00 – Igatpuri आगमन (पहिला अनुभव) 02:25 – नियम आणि कठोर शिस्त 03:01 – “पूर्ण करायचंच” ठरवलं 03:30 – शरीराचा त्रास सुरू 04:19 – Pain, Fever, Body Resistance 05:00 – Mental Breakdown (Peak Experience) 05:15 – “हे एवढं का होतंय?” 05:45 – गुरुजींचं मार्गदर्शन 06:12 – पाऊस आणि शांत वातावरण 06:50 – Reaction Control शिकणं 07:23 – Thoughts येतात आणि जातात (अनित्य) 08:08 – स्वतःसोबत वेळ घालवण्याचं महत्त्व 08:31 – खरा अनुभव (Peace & Clarity) 08:50 – फोन परत घेतल्यावर धक्का 09:05 – Final Conclusion Music credits: Sentimental Inspirational Piano” by Nikita Kondrashev Music provided by Pixabay Pixabay Content License: https://pixabay.com/service/license-s... Track: https://pixabay.com/music/modern-clas...