Перейти к содержимому

गूळ कैरीचे आंबट, गोड, तिखट लोणचे. | Gul Kairice Lonache.

Pratibha Firodiya's Kitchen

0:00 / 0:00

गूळ कैरीचे आंबट, गोड, तिखट लोणचे. | Gul Kairice Lonache.

1 391 891 просмотр · 5 л. назад
Pratibha Firodiya's Kitchen
448 тыс. подписчиков
1 391 891 просмотр · 5 л. назад
एक किलो गूळ कैरीचे लोणचे साठीचे साहित्य - गूळ - ३०० ते ४०० ग्रॅम (आवडी प्रमाणे कमी जास्त) मोहरी डाळ - १०० ग्रॅम. (छोटे १० चमचे). काश्मिरी मिर्ची पावडर - ६० ते ७० ग्रॅम. (छोटे ४ ते ५ चमचे ). बडीशेप - १० ग्रॅम.( छोटे ५ चमचे ) मेथी दाने - १० ग्रॅम. ( छोटे २ चमचे ) खडा हिंग - छोटा खाण्याचा एक चमचा. सुंठ पावडर - छोटे दोन चमचे. कलोंजी - छोटा १ चमचा. लवंग - ७ ते ८. मिरी - १० ते १२. हळद - छोटा २ चमचा. मीठ - छोटा ४ चमचा. शेंगदाणा तेल - एक ते दिड वाटी. मसाला तयार केल्यावर त्याची चव घेणे आणि कमी जास्त मीठ, मिर्ची असेल तर टाकणे. माझ्या इतर लोणचे रेसिपीची लिंक खाली देत आहे ते सुद्धा आवश्य पहा. 👇👇👇 कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे.    • Видео  ​ कारल्याचे लोणचे | karlyache lonache    • कारल्याचे लोणचे | karlyache lonache | Reci...  ​ कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे.    • Видео  ​ कैरी मिरचीचे चटपटीत लोणचे.    • कैरी, मिरचीचे चटपटीत लोणचे.  ​ झटपट बनवा चटपटीत गुळाचे लिंबू लोणचे.    • झटपट बनवा चटपटीत गुळाचे लिंबू लोणचे. | ztp...  ​ लिंबू क्रशचे चटकदार लोणचे.    • लिंबू क्रशचे चटकदार लोणचे.| जेवणाची लज्जत ...  ​ बीना तेलाचे लिंबू मिरचीचे लोणचे    • बीना तेलाचे लिंबू मिरचीचे लोणचे | जेवणाची ...  ​ घरी बनवा बिना तेलाचे कैरीचे पाण्यातले लोणचे.    • घरी बनवा बिना तेलाचे कैरीचे पाण्यातले लोणचे.  ​ लोणचे बनवायचे शिका तेही सोप्या, सहज,आणि योग्य पद्धतीने.    • लोणचे बनवायचे शिका तेही सोप्या, सहज,आणि यो...  ​ चटकदार लोणचे मसाला.    • चटकदार लोणचे मसाला. | Lonchae Masla.| Home...  ​ घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची पावडर.    • घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची...  ​ घरगुती काळा मसाला । गोडा मसाला रेसिपी योग्य माहिती सह    • स्वयंपाकाची लज्जत वाढवणारा घरगुती काळा मसा...  ​ काळा तिखट मसाला अर्धा किलो प्रमाण मध्ये    • अर्धा किलो प्रमाण मध्ये काळा तिखट मसाला | ...