कर्क राशी ८ ते १४ नोव्हेंबर 2026 | सात दरवाजे, खरा कोणता? 🏆 Seven of Cups | शिव उपाय | Kark Rashi
karmahealing by Anjali malve Tarot & Astrology
0:00 / 0:00
कर्क राशी ८ ते १४ नोव्हेंबर 2026 | सात दरवाजे, खरा कोणता? 🏆 Seven of Cups | शिव उपाय | Kark Rashi
13 197 просмотров · 23 ч назад
karmahealing by Anjali malve Tarot & Astrology
3,02 тыс. подписчиков
13 197 просмотров · 23 ч назад
कर्क राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात तुमच्यासमोर सात दरवाजे उघडतील. प्रत्येक दरवाजा आकर्षक दिसेल, पण त्यातले काही फक्त भास आहेत. ८ ते १४ नोव्हेंबरसाठी तुमचं tarot card आहे Seven of Cups: स्वप्न, कल्पना, भ्रम आणि अनेक पर्यायांचं कार्ड. ग्रहस्थिती अशी आहे:
चतुर्थ स्थानात अमावस्या
अष्टमात राहू
धनस्थानात केतू
१२ नंतर मंगळ धनस्थानात
करिअर, पैसा, नातेसंबंध, कुटुंब आणि आरोग्य यांचं भविष्य, शिवशंकराचा खास उपाय, आणि खरा दरवाजा कसा ओळखायचा.
⏱️ Chapters
0:00 सात दरवाजे: Seven of Cups
1:20 ग्रहस्थिती
1:50 करिअर
2:42 आर्थिक स्थिती
3:24 नातेसंबंध
3:56 कुटुंब
4:17 आरोग्य
4:40 खास उपाय
5:10 Personal guidance
🕉️ उपाय: सोमवारी ९ नोव्हेंबरला शिवलिंगावर पाणी आणि थोडं कच्चं दूध अर्पण करा. शक्य असल्यास गरजूला दूध किंवा तांदळाचं दान करा. "ॐ नमः शिवाय" हा मंत्र १०८ वेळा जपा. झोपण्याआधी ११ वेळा जपल्यास मन शांत होण्यास मदत होते.
Comment मध्ये लिहा: "माझं ध्येय स्पष्ट आहे" 🙏
📞 वैयक्तिक tarot reading साठी WhatsApp करा: 73789 11325
🙏 अंजली माळवे | Karma Healing
⚠️ हा व्हिडिओ सर्वसाधारण tarot आणि astrology मार्गदर्शनासाठी आहे. महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या विवेकाने घ्या.
#कर्क #KarkRashi #Cancer #SevenOfCups #साप्ताहिकराशीभविष्य #OmNamahShivaya #KarmaHealing #TarotMarathi