| अहिल्यानगरमधली एक छोटस आणि सुंदर गाव नाचणठाव 🏡🍃| प्रवासमधला Sturggle आणि त्यानंतरचा मनमोहक निसर्ग|
ABHI
0:00 / 0:00
| अहिल्यानगरमधली एक छोटस आणि सुंदर गाव नाचणठाव 🏡🍃| प्रवासमधला Sturggle आणि त्यानंतरचा मनमोहक निसर्ग|
288 просмотров · 7 дней назад
ABHI
158 подписчиков
288 просмотров · 7 дней назад
नमस्कार मंडळी 🙏
जय शिवराय 🚩
मित्राच्या गावची ही trip प्रवासामधील struggles आणि त्यानंतर बघायला मिळालेल्या मनमोहक निसर्ग व नयनरम्य दृश्य यासाठी कायम लक्षात राहील. प्रत्येक trip वेगळी बनते ती त्या trip मध्ये असलेल्या मित्रांमुळे आणि त्यांच्या आठवणीमुळे. या ट्रिपमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही केलेली मजामस्ती तसेच face केलेले probelms कायम लक्षात राहण्यासारखी आहे. गाव कोणते पण असो ते आपल असल्यासारखंच वाटत. vlog enjoy करा आणि आवडल्यास like नक्की करा.
Trip credits ( Insta handles )
Aditya Jadhav ( Trip planner) - adiii_jadhav45
paras wadkar ( Cashier ) - paras_0217
Vivek mangale ( Photographer ) - vivek_mangale10
Sujal mokal (Content ) - mr.sujal_mokal_01
Sumedh Sabhadinde ( Singer ) - hey_sumedh
#nisarga #ahilyanagar #trip #viralvideo #trending #frinds #fun #memories #engineering #entertainment