Перейти к содержимому

पहिली बारी 🔥 | तुरेवाले शाहिर एकनाथ डिके | शाप कीटल उडवली 😅🔥🤬| एकनाथ डिके❌राजेश निकम | पोफळी चिपळूण📍

kokankar suraj

0:00 / 0:00

पहिली बारी 🔥 | तुरेवाले शाहिर एकनाथ डिके | शाप कीटल उडवली 😅🔥🤬| एकनाथ डिके❌राजेश निकम | पोफळी चिपळूण📍

984 просмотра · 2 дня назад
kokankar suraj
28,6 тыс. подписчиков
984 просмотра · 2 дня назад
🔥 कलगीतुरा जंगी सामना 🔥 सुकाई वरदायिनी महाकाली देवीच्या नवरात्र उत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कलगीतुरा जंगी सामन्याची पहिली बारी खास तुमच्यासाठी! 🚩💥 🎤 शाहिर एकनाथ डिके 🎤 सह सुनील शिगवण ⚔️ कलगीतुरा महामुकाबला 🔥 राजेश निकम ❌ एकनाथ डिके 🔥 🤬 “तुझा कसा फेस काढतो बघ फक्त!” 👌 नादखुळा सादरीकरण आणि जबरदस्त सवाल-जवाब! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि कोकणातील पारंपरिक कलगीतुरा कलेचा आनंद घ्या. ❤️ 👍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा. 🔔 KOKANKAR SURAJ चॅनलला SUBSCRIBE करा. 📲 आपल्या मित्रमंडळींसोबत व्हिडिओ SHARE करा. #एकनाथडिके #राजेशनिकम #सुनीलशिगवण #कलगीतुरा #कलगीतुरासामना #पहिलीबारी #नवरात्रउत्सव #कोकणकरसुरज #KokankarSuraj #KonkanFolk