भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाचे विसर्जन #जाकडी नाच, टिपऱ्या नाच आणि आरतीचा जल्लोष #गणपती उत्सव #
kokani anant
0:00 / 0:00
भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाचे विसर्जन #जाकडी नाच, टिपऱ्या नाच आणि आरतीचा जल्लोष #गणपती उत्सव #
280 просмотров · 1 день назад
kokani anant
3,28 тыс. подписчиков
280 просмотров · 1 день назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
मंडळी, आजचा दिवस आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा. ❤️
कोकणी अनंत आणि सहपरिवार गणपती विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले. सुदेश आणि कोकणी अनंत यांनी गणपती बाप्पांना मेन रोडवर आणून मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला.
ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात मिरवणूक नदीवर पोहोचली. त्यानंतर जाकडी नाच, टिपऱ्यांचा नाच आणि गणपती बाप्पाची आरती मोठ्या उत्साहात पार पडली. 🙏🌺
वाडीतील ग्रामस्थांनी विसर्जन सोहळ्याचे अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध नियोजन केले होते. फळे आणि मोदकाची प्रसादी वाटप झाल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत गणपती बाप्पांचे विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले. 🌺🙏
बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना —
सर्वांच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो! ❤️
🌺 गणपती बाप्पा मोरया!
🙏 पुढच्या वर्षी लवकर या! 🙏