पायलटने हायजॅकचा अलर्ट पाठवला? विमान जयपूरमध्ये थांबवून काय केलं? Air India Hijack Alert
Lokmat
0:00 / 0:00
पायलटने हायजॅकचा अलर्ट पाठवला? विमान जयपूरमध्ये थांबवून काय केलं? Air India Hijack Alert
83 637 просмотров · 2 дня назад
Lokmat
4,78 млн подписчиков
83 637 просмотров · 2 дня назад
Air India Hijack Alert: Frankfurt to Delhi Flight Diverted to Jaipur | Pilot Denies Pressing Squawk 7500
Air India च्या Frankfurt to Delhi जाणाऱ्या AI 2030 Flight मध्ये अचानक Hijack Alert मिळाल्यामुळे खळबळ उडाली. Ahmedabad Air Traffic Control (ATC) ला मिळालेल्या Squawk 7500 Emergency Code मुळे विमानाला तातडीने Jaipur International Airport वर Diverted करण्यात आले.
सुरक्षा यंत्रणा, Bomb Squad आणि Dog Squad द्वारे कसून तपासणी केल्यानंतर ही केवळ एक Technical Glitch असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पायलटच्या मते, त्याने कोणतेही बटन दाबले नव्हते. DGCA या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहे.
Key Highlights of this Video:
Air India Frankfurt to Delhi Flight Hijack Alert
Pilot reaction and clarification on Squawk 7500
Jaipur Airport Emergency Landing & Security Search
Technical Glitch in Transponder system
#AirIndia #HijackAlert #AirIndiaFlight #AviationNews #JaipurAirport #DelhiAirport #Squawk7500 #EmergencyLanding #FlightDiverted #BreakingNews #DGCA #FrankfurtToDelhi #AirTrafficControl #LokmatNews #MarathiNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat