कंबरदुखी व पाठदुखी टिप्स आणि व्यायाम डॉ व्यंकटेश मेतन
Vision You Tube Channel
0:00 / 0:00
कंबरदुखी व पाठदुखी टिप्स आणि व्यायाम डॉ व्यंकटेश मेतन
2 165 282 просмотра · 7 л. назад
Vision You Tube Channel
97,7 тыс. подписчиков
2 165 282 просмотра · 7 л. назад
मी डॉ. व्यंकटेश मेतन अस्थिरोगतज्ज्ञ असून मागील पंचवीस वर्षाच्या माझ्या अनुभवानुसार मी आपणास कंबरदुखी / पाठदुखी होऊ नये किंवा कंबरदुखी / पाठदुखी असल्यास ती कमी होण्यासाठी महत्त्वाचे बारा टिप्स तसेच आमच्या डॉ. मेतन हॉस्पिटलच्या फिजिओथेरपीस्ट डॉ. सायली कुलकर्णी ह्या व्यायामाचे आठ प्रकार आपणासमोर सादर करीत आहोत. आपणास ह्या टिप्स आणि व्यायाम नक्की उपयोगी पडतील अशी आशा बाळगतो.