Перейти к содержимому

माझी शाळा माझा अभिमान365daysschoolpaldoh

365 days school PALDOH

0:00 / 0:00

माझी शाळा माझा अभिमान365daysschoolpaldoh

239 просмотров · 7 дней назад
365 days school PALDOH
465 подписчиков
239 просмотров · 7 дней назад
नाविन्यपूर्ण 365 दिवस चालणारी शाळा जिल्हा परिषद हायस्कूल पालडोह येथे आज दिनांक 11 सप्टेंबर 2026 ला तान्हा पोळा या सणानिमित्त मातीच्या बैलांची प्रदर्शन मांडण्यात आली.यात शाळेतील मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मुलांना बक्षीस म्हणून नोटबुक वितरीत करण्यात आले. टेकामांडवा पोलिस स्टेशन चे ठाणेदार मान श्री मडावी साहेब यांनी प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक यांना 300 रुपये 200 रुपये व 100 रुपये असे बक्षीस वितरित केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री परतेकी सर यांनी या वेळी सतत 9 व्या वर्षी सुद्धा या बैल पोळ्याचा उपक्रम सुरू ठेवला . यात मुलानी चित्र व निबंध सुद्धा लेखन केले.