कोणतीही भाजी नसेल तेव्हा झणझणीत भज्याची आमटी बनवा | #AkshadasRecipe
AkshadasRecipe
0:00 / 0:00
कोणतीही भाजी नसेल तेव्हा झणझणीत भज्याची आमटी बनवा | #AkshadasRecipe
29 456 просмотров · 6 лет назад
AkshadasRecipe
684 тыс. подписчиков
29 456 просмотров · 6 лет назад
साहित्य:
रस्सा बनवण्यासाठी :
खोबर -१/२ कप
लसूण - १० पाकळ्या
आलं - १/२ इंच
कोथिंबीर - १/२ कप
तेल- ३/४ चमचे
हळद - पाव छोटा चमचा
कांदा लसूण मसाला - ३ चमचे
मीठ - चवीपुरतं
पाणी
भजी बनवण्यासाठी :
बेसन - १ कप
मीठ - चवीपुरतं
कांदा लसूण मसाला - १/२ चमचा
खाण्याचा सोडा - पाव छोटा चमचा
कोथिंबीर- २ चमचे
पाणी
तेल - तळण्यासाठी