Перейти к содержимому

RAINY CRICKET MATCH IN COLLEGE 😂🌧️ | College Life Vlog

Navinya Patil

0:00 / 0:00

RAINY CRICKET MATCH IN COLLEGE 😂🌧️ | College Life Vlog

83 просмотра · 11 дн. назад
Navinya Patil
54 подписчика
83 просмотра · 11 дн. назад
आजचा College Vlog म्हणजे एकदम normal college day… पण थोड्या पावसामुळे दिवस अजूनच मजेशीर झाला! 🌧️😂 College मध्ये Rainy Cricket खेळलो, friends सोबत भरपूर मस्ती केली, college मधले random moments capture केले आणि आपल्या सगळ्यांच्या favourite Kaki सोबतचाही एक छोटासा moment आहे. ❤️😂 Classes, friends, मस्ती आणि पावसातला cricket — असा एकदम real आणि मजेशीर college day या Vlog मध्ये capture केला आहे. 🎥❤️ हा Vlog शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कोणता moment सर्वात जास्त आवडला ते comment मध्ये सांगा! ❤️ Video आवडला तर Like 👍🏻 Comment 💬 आणि Channel ला Subscribe ❤️ अशाच real college moments आणि memories साठी माझ्यासोबत राहा! 🎥✨ — Navinya Patil #CollegeVlog #CollegeLife #MarathiVlog #RainyCricket #NavinyaPatil