गणपती आणि हरतालिका एकाच दिवशी 😱 | पूजा, घरची कामं आणि न संपणारी धावपळ | Marathi Vlog
jiv adakla motyat
0:00 / 0:00
गणपती आणि हरतालिका एकाच दिवशी 😱 | पूजा, घरची कामं आणि न संपणारी धावपळ | Marathi Vlog
17 просмотров · 4 дня назад
jiv adakla motyat
110 подписчиков
17 просмотров · 4 дня назад
आजचा vlog माझ्यासाठी खूप खास आणि थोडासा धावपळीचा होता ❤️
कारण हरतालिका आणि गणपतीची तयारी एकाच दिवशी आली होती! 😅
सकाळपासून घरची कामं, हरतालिकेची पूजा, वाळू स्वच्छ करून महादेव तयार करणं, पूजा आणि उपवासाचा साबुदाणा बनवणं… आणि त्यानंतर सुरू झाली गणपती बाप्पांच्या तयारीची लगबग. 🥰
गणपतीसाठी सामान आणायला बाहेर गेलो, मध्येच चहाचा छोटासा ब्रेक ☕ घेतला आणि घरी येऊन गणपतीचं डेकोरेशन केलं. बाप्पांना घरी विराजमान केल्यानंतर संध्याकाळी नणंदेच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीची आरतीही घेतली. 🙏❤️
दिवसभराची धावपळ होती, पण त्यासोबत सणाचा आनंदही तितकाच होता.
माझा हा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करतेय… तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Subscribe ❤️ नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
#MarathiVlog #MarathiFamilyVlog #GanpatiBappa #Haritalika #HaritalikaTritiya #GanpatiVlog #DailyVlog #MarathiVlogger #GanpatiPreparation #MarathiYouTuber