सकाळची धावपळ आणि सासरच्या पद्धतीची खास शेपूची आंबट भाजी 😍 | Marathi Daily Vlog
Ladoo Pedoo
0:00 / 0:00
सकाळची धावपळ आणि सासरच्या पद्धतीची खास शेपूची आंबट भाजी 😍 | Marathi Daily Vlog
178 просмотров · 9 дн. назад
Ladoo Pedoo
784 подписчика
178 просмотров · 9 дн. назад
आजच्या Marathi Daily Vlog मध्ये आहे सकाळची धावपळ, मुलांच्या टिफिनला बनवलेला पास्ता 🍝, लाडू आणि श्रीहरीला शाळेत सोडणं आणि त्यानंतर माझ्या स्वयंपाकाची तयारी!
आज मी बनवली आहे नगरच्या सासरी केली जाणारी खास शेपूची आंबट भाजी. 🌿 ही भाजी कशी बनवली, त्यानंतर चपात्या, किचनची आवराआवर आणि माझं YouTube चं काम — हे सगळं आजच्या Vlog मध्ये पाहायला मिळेल.
तुमच्या घरीही शेपूची आंबट भाजी बनवतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा, चॅनलला Subscribe करा आणि आपल्या Marathi Home & Motherhood परिवाराचा भाग व्हा. 🥰
धन्यवाद! 🙏❤️
#marathivlog #dailyvlog #lifestylevlog #momlife #motherhood #marathifoodvlog #marathidailyvlog #shepuchibhaji #marathiyoutuber #shepu #dailyroutine