Перейти к содержимому

लाखमोलाच्या जनतेचा रविदादावर जीव हाय रं | Official Song | Ravindra Chavan | BJP

Ravindra Chavan

0:00 / 0:00

लाखमोलाच्या जनतेचा रविदादावर जीव हाय रं | Official Song | Ravindra Chavan | BJP

714 335 просмотров · 2 года назад
Ravindra Chavan
13,4 тыс. подписчиков
714 335 просмотров · 2 года назад
#RavindraChavan #BJP #maharashtra बहिणींनो, तुमचं माझ्यावरचं हे प्रेम बघून भरून पावलो. रक्षाबंधनाचे औचित्य साधून माझ्या सर्व बहिणींनी मिळून मला ही भेट दिली. माझ्या आजवरच्या वाटचालीवर तयार केलेलं "लाखमोलाच्या जनतेचा..." हे गाणं ऐकत असताना माझा ऊर भरून आला. गेल्या २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीतील अनेक आठवणी मनात फेर धरू लागल्या. नेमकं काय वाटलं, हे बोलायला खरंच शब्द नाहीत. आजवरच्या वाटचालीत सर्वाधिक मोलाची होती ती तुम्हा सर्वांची साथ, शुभेच्छा आणि आशीर्वाद ! म्हणूनच बहिणींनी दिलेली ही सर्वात मोठी भेट तुम्हा सर्वांसोबत शेयर करावीशी वाटली. #LakhmolachyaJantecha #RavidadavarJivHayRa #Ravidada #RakshaBandhanSpecial #RakshabandhanGift #RakhiCelebration #RakhiGift #SistersLove #Rakhi4Ravidada #Rakshabandhan2024 #Rakshabandhan #रक्षाबंधन #SiblingLove #BrotherSisterLove #Dombivli #BJP #BJP4Dombivli #BJP4KDMC #RavindraChavan