Перейти к содержимому

मुंबई Crawford Market मध्ये Wedding Shopping 🛍️ | Diwali Shopping | Vlog 22

Aditi and Tejas

0:00 / 0:00

मुंबई Crawford Market मध्ये Wedding Shopping 🛍️ | Diwali Shopping | Vlog 22

588 просмотров · 13 дн. назад
Aditi and Tejas
184 подписчика
588 просмотров · 13 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️ स्वागत आहे तुमच्या आपल्या AXTTALES Couple Vlogs मध्ये! 🙏 आजच्या Vlog 22 मध्ये आम्ही आलो आहोत मुंबईच्या प्रसिद्ध Crawford Market मध्ये! 🛍️ या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आमची Wedding Shopping, German Silver च्या सुंदर वस्तूंची खरेदी, दिवाळीसाठी आकर्षक Decorative Items✨🪔 Shopping झाल्यानंतर आम्ही मस्त Lunch केला 🍽️ आणि मग Mulund la मामाच्या घरी जाऊन आमच्या लाडक्या आजी-आजोबांची भेट घेतली. ❤️ त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवून दिवसाच्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही परत घरी आलो. या व्लॉगमध्ये आहे Shopping, Food, Family Time आणि भरपूर सुंदर आठवणी! 🥰 📍 आजच्या Vlog मधील Highlights: 🛍️ मुंबई Crawford Market Shopping 💍 Wedding Shopping 🥈 German Silver Items 🪔 Diwali Decorative Items 🍽️ Lunch Time 🏡 मुलुंडला मामाच्या घरी भेट ❤️ आजी-आजोबांसोबत सुंदर क्षण परतीचा प्रवास व्हिडिओ आवडला तर Like करा 👍, Comment करून तुमचा अनुभव सांगा आणि AXTTALES Couple Vlogs ला Subscribe करायला विसरू नका! 🔔 तुमचा पाठिंबा असाच राहू द्या. ❤️ धन्यवाद मंडळी! 🙏 #AXTTALES #MumbaiVlog #CrawfordMarket #MarathiVlog #WeddingShopping #DiwaliShopping #CoupleVlog #AajiAjoba Mumbai Crawford Market vlog Marathi Crawford Market shopping vlog Mumbai shopping vlog Marathi Marathi couple vlog Marathi lifestyle vlog Wedding shopping in Mumbai Mumbai wedding shopping vlog German silver items shopping German silver utensils Mumbai Diwali shopping Mumbai Diwali decorative items shopping Crawford Market Mumbai shopping मुंबई शॉपिंग व्लॉग क्रॉफर्ड मार्केट मराठी व्लॉग लग्नाची खरेदी मुंबई दिवाळी शॉपिंग मराठी मराठी कपल व्लॉग आजी आजोबा भेट Mulund family vlog AXTTALES Couple Vlogs Vlog 22 Marathi