Перейти к содержимому

गुरु कसा असावा? तुम्ही जर गुरु करणार असाल तर ही व्हिडिओ नक्की बघा.GURU kasa aasava.

Sarv siddhant

0:00 / 0:00

गुरु कसा असावा? तुम्ही जर गुरु करणार असाल तर ही व्हिडिओ नक्की बघा.GURU kasa aasava.

128 просмотров · 2 мес. назад
Sarv siddhant
747 подписчиков
128 просмотров · 2 мес. назад
या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खरा गुरु कसा असतो ?गुरु करण्याआधी त्याची कोणत्या गोष्टी पडताळून पाहाव्यात.खरा गुरु त्याच्या आचरणामुळे कसा आपल्या शिष्यांना तारून नेतो. गुरुमुळे जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी बदलतात आणि खरा गुरु कशाप्रकारे आपल्या शिष्यांच्या जीवनात एक आदर्श घेऊन येतो .या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खरा गुरु कसा ओळखावा त्याचे आचरण कसे असते आणि येथे आपण सनातन धर्म आणि शास्त्रे आणि पुराण समजतो, जे नैतिकता, रीतिरिवाज, धर्म इत्यादी बाबतीत आचरण किंवा वर्तनाचे विहित मार्ग आहेत. सर्व म्हणजे पूर्ण आणि सिद्धांत म्हणजे अंतिम सत्य, निश्चित नियम Here, we understand Sanatana Dharma as the system established through ethics, rituals, and religious principles in matters of conduct or practice, as described in the scriptures and Puranas. 'Sarva' means complete, and 'Siddhanta' means the ultimate truth, the established rule .