बाप्पाच्या उत्सवात चिमुकल्यांची धमाल | कप रेस स्पर्धा 🏆 children playing game
AASHU
0:00 / 0:00
बाप्पाच्या उत्सवात चिमुकल्यांची धमाल | कप रेस स्पर्धा 🏆 children playing game
258 просмотров · 5 дней назад
AASHU
654 подписчика
258 просмотров · 5 дней назад
👦👧🏆 चिमुकल्यांची धमाल कप रेस! 🏆👧👦
गणेशोत्सवाच्या आनंदात लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या कप उचलून रांगेत लावण्याच्या मजेदार खेळाची ही खास झलक! 😍
चिमुकल्यांचा उत्साह, वेग आणि खेळातील मजा पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल. ❤️🙏
🌺 श्री नवतरुण गणेश मित्रमंडळ, देव्हारे दक्षिणवाडी
🎉 गणेशोत्सव २०२६
व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा,
🔔 Channel Subscribe करा आणि
📲 आपल्या मित्रांसोबत Share करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
#लहानमुलांचाखेळ #कपरेस #गणेशोत्सव2026 #देव्हारे #दक्षिणवाडीचाराजा #चिमुकल्यांचीधमाल #Ganpati2026 #KonkanGanpati #MarathiVlog