Перейти к содержимому

पिंपळनेरला इतिहास आणि संस्कृती भक्ती ची परंपरा लाभली आहे

sbj

0:00 / 0:00

पिंपळनेरला इतिहास आणि संस्कृती भक्ती ची परंपरा लाभली आहे

409 просмотров · 11 дней назад
sbj
520 подписчиков
409 просмотров · 11 дней назад
पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे ला इतिहास आणि भक्तिची परंपरा लाभली आहे. येथील प्राचीन विठ्ठल मंदिर संस्थानाशी जोडलेला श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराजांचा नामसप्ताह आज सुमारे दोनशे वर्षांची परंपरा घेऊन उभा आहे. भाद्रपद शुद्ध सप्तमीला खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू होणारा हा उत्सव पुढे पालखी, दिंड्या, भजन-कीर्तन, पारंपरिक सोंगे, सजीव देखावे आणि यात्रेच्या रूपाने संपूर्ण पंचक्रोशीला भक्ती व उत्साहाने जोडतो.”