Mahurchya Ranine Kela Shrungar Lyrics | माहूरच्या राणीने केला शृंगार | Renuka Devi Song | Mahurgad
Vision Bhakti Marathi
0:00 / 0:00
Mahurchya Ranine Kela Shrungar Lyrics | माहूरच्या राणीने केला शृंगार | Renuka Devi Song | Mahurgad
16 443 просмотра · 1 мес. назад
Vision Bhakti Marathi
3,03 млн подписчиков
16 443 просмотра · 1 мес. назад
Title - Mahurchya Ranine Kela Shrungar
Singer - Shubhangi Joshi
VFX - Vision Graphics
Label - Vision Bhakti Marathi
#DeviSong #RenukaYellamma #RenukaDeviSongs
Lyrics:-
हिरवं हिरवं पातळ चोळी हिरवी गार
माहूरच्या राणीने केला शृंगार
माते तुझ्या पादरावर राघू आणि मैना
रूप तुझे पाहण्या गं स्वर्गाचा आईना
हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार
माते तुझा मुकुट गं सोनेरी पिवळा
सोन्याच्या साखळीने गुंफियल्या माळा
मुकुटाला घडविणारा भक्त सोनार
कानामध्ये झुमके आणि ओठांना गं लाली
मुखामध्ये तांबूल काजळ नयनी
भांगी तुझ्या शोभते गं बोर नक्षीदार
🔔 Kindly Subscribe Channel -
/ @bhaktimarathi
Popular Marathi Bhaktigeete:
🟢Top १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते • १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते । अक्कलकोट ...
🟢मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात • मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात | Mulich...
🟢संध्याकाळचे श्लोक • संध्याकाळचे श्लोक Sandhyakalche Shlok | Ev...
🟢चला हो पंढरी जाऊ • चला हो पंढरी जाऊ | जिवाच्या जिवलगा पाहू | ...
🟢टॉप १० विठ्ठल अभंग • टॉप १० विठ्ठल अभंग | नदी भरली चंद्रभागा | ...
🟢शांत हो श्री गुरुदत्ता • शांत हो श्री गुरुदत्ता | Shant Ho Shri Gur...
🟢गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण • गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण || Gokula...
🟢जारे जारे सारे स्वामी दर्शनाला • जारे जारे सारे स्वामी दर्शनाला | अक्कलकोट ...
🟢50 Nonstop गणेश भक्तीगीते • 50 Nonstop अप्रतिम गणेश भक्तीगीते | Ganesh...
🟢रडू नको बाळा मी पाण्याला जाते • रडू नको बाळा मी पाण्याला जाते - Top 10 मरा...
🟢शिव शंकराची गाणी • श्रावण सोमवार स्पेशल : शिव शंकराची गाणी | ...
🟢सकाळचे श्लोक • सकाळचे श्लोक - श्लोक, स्तोत्र, नित्य पठण, ...
नमस्कार,
Vision भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
Vision Bhakti Marathi / @bhaktimarathi .. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE