Перейти к содержимому

इडलीच्या प्लेटमध्ये गव्हाच्या पिठाची गुळाची हेल्दी नानकटाई|No Oven Eggless Healthy Cookies |रोट

Shobha'sKitchen

0:00 / 0:00

इडलीच्या प्लेटमध्ये गव्हाच्या पिठाची गुळाची हेल्दी नानकटाई|No Oven Eggless Healthy Cookies |रोट

6 387 просмотров · 1 месяц назад
Shobha'sKitchen
320 подписчиков
6 387 просмотров · 1 месяц назад
इडलीच्या प्लेटमध्ये गव्हाच्या पिठाची आणि गुळाची हेल्दी नानकटाई| रोट इडलीच्या प्लेटमध्ये, ओव्हनशिवाय बनवा मऊ, खुसखुशीत आणि स्वादिष्ट गव्हाच्या पिठाची व गुळाची हेल्दी नानकटाई. ही रेसिपी मैद्याशिवाय, रिफाइंड साखरेशिवाय आणि अंड्याशिवाय आहे. कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने बनणारी ही नानकटाई मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी Channel Subscribe करा. #HealthyNankhatai #AttaCookies #JaggeryCookies #shobhalavkitchen522 #shobhakitchen252 साहित्य व प्रमाण एक कप गव्हाचे पीठ एक कप रवा पाव कप साजूक तूप एक कप बारीक चिरलेला गूळ अर्धा टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स चे काप एक ते दोन चमचा वेलची जायफळ पूड अर्धा कप दूध आवडीप्रमाणे लाल भोपळ्या व टरबुजाच्या बिया, बदाम, पिस्त्याचे तुकडे 👆वरील प्रमाणात 13 बिस्किटे तयार होतात. #रोटरेसीपी #rotrecipe #गव्हाचेपिठवगुळाचीबिस्कीटे#wheatflourcookies #wheatflourjaggerybiscuits#नानकटाई​ #nankai​ #shobhakitchen252 #rotrecipe​#रोटरेसीपी​ #गव्हाच्यापिठाचीबिस्कीट्स​#कढईमध्येगव्हाचेबिस्कीट्स​ #aatajaggerybiscuits #aatabiscuits #priyaskitchen #bristihomekitchen #yourfoodlab #saritaskitchen #papamummykitchen #gahupithachibiscuits #wheatbiscuits#HealthyNankhatai #WheatFlourNankhatai#JaggeryCookies #AttaCookies #HealthyCookies #EgglessCookies #NoOvenRecipe #IdliPlateRecipe #SteamedCookies #HealthySnacks #TeaTimeSnacks #HomemadeCookies #IndianCookies #BakeryStyleCookies #WholeWheatCookies #GudRecipe #HealthyDessert #EasyRecipe #NoMaidaRecipe #SugarFreeRecipe #नानकटाई #गव्हाच्यापिठाचीनानकटाई #गुळाचीनानकटाई #हेल्दीनानकटाई #इडलीच्याप्लेटमध्ये #नोओव्हनरेसिपी #गव्हाच्यापिठाचीरेसिपी#गुळाचीरेसिपी#मराठीरेसिपी #ShobhaKitchen252 गव्हाच्या पिठाची नानकटाई,गुळाचीनानकटाई,हेल्दी नानकटाई,इडलीच्या प्लेटमध्ये नानकटाई,NoOven Nankhatai,Wheat Flour Cookies,Jaggery Cookies, Eggless Cookies,Healthy Cookies , AttaCookies, WholeWheat Cookies,Steamed Cookies,Idli Plate Recipe,Bakery Style Nankhatai,Tea Time Cookies,Healthy Sweet Recipe, Marathi Recipe,Homemade Cookies,No Maida Cookies,Sugar Free Cookies,Healthy Recipes,No Oven,Eggless,Atta Cookies,JaggeryRecipes. other recipes :-    • कोल्हापुरी झणझणीत मिसळपाव रेसिपी |       • गोभी पराठा | फ्लॉवर पराठा | नाष्टा रेसिपी ...      • Makarsankrat special कुरकुरीत तिळगुळाची चि...      • तिळगुळाचे लाडू | महिनाभर टिकणारे तिळगुळाचे...      • भोपळ्याच्या खुसखुशीत टम्म फुगणारे घारगे वे...      • उन्हाळीवाळवणं|बटाटा साबुदाण्याचे पापड: उपव...      •  साखर गूळ न वापरता तयार केले मखानालाडू|खमं...      • मेथीचे लाडू|हिवाळ्यासाठी पौष्टिक आणि खमंग ...      • 💁मटण बिर्याणी आणि मटणाचे कालवण आणि सुक्क| ...      • बिना पाकाचे पेढ्याच्या चवीचे मऊसूत रवा लाड...      • मेथीचे लाडू|हिवाळ्यासाठी पौष्टिक आणि खमंग ...      • 💁मटण बिर्याणी आणि मटणाचे कालवण आणि सुक्क| ...      •  साखर गूळ न वापरता तयार केले मखानालाडू|खमं...      • झटपट तयार होणारे कुरकुरीत रव्याचे आणि बटाट...      • माझ्या भाच्याचं बारस | sriyansh name carem...      • मेथीचे लाडू|हिवाळ्यासाठी पौष्टिक आणि खमंग ...      • हॉटेलगत चिकन फ्राईड राईस घरच्या घरी तेही अ...      • 💁मटण बिर्याणी आणि मटणाचे कालवण आणि सुक्क| ...      • 💁winter special गाजराचा हलवा|खवा न वापरता ...   #shobhakitchen252    / @shobhakitchen252