सुशील कराडविरोधातील गुन्ह्याचा तपास सोलापूर पोलिसांकडे द्या; पीडित महिलेची फडणवीसांकडे मागणी
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
सुशील कराडविरोधातील गुन्ह्याचा तपास सोलापूर पोलिसांकडे द्या; पीडित महिलेची फडणवीसांकडे मागणी
19 965 просмотров · 17 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
19 965 просмотров · 17 ч назад
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात दाखल गुन्ह्यामुळे सोलापुरातील राजकीय आणि पोलीस वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास परळी पोलिसांकडून न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सोलापूर MIDC पोलिसांकडून करावा, अशी मागणी पीडित महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सुशील कराड आणि त्याच्या साथीदारांकडून छळ, मारहाण आणि मालमत्तेसंदर्भात त्रास दिल्याचे आरोपही महिलेने केले आहेत. २०२४ मध्ये तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा तिचा दावा आहे. या प्रकरणी एक कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल होत आहे.
#SakalNews #Solapur #SushilKarad #WalmikKarad #DevendraFadnavis #SolapurPolice
PRAKP99
EDSVD01
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...