Lalbaugcha Raja Visarjan 2026 | लालबाग ते चौपाटी Full Night Out | Shravan Adsule Vlog
Shravan Adsule Vlogs
0:00 / 0:00
Lalbaugcha Raja Visarjan 2026 | लालबाग ते चौपाटी Full Night Out | Shravan Adsule Vlog
729 просмотров · 7 дней назад
Shravan Adsule Vlogs
175 подписчиков
729 просмотров · 7 дней назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
आजच्या Vlog मध्ये तुम्हाला घेऊन आलोय लालबागचा राजा विसर्जन 2026 चा खास अनुभव!
सुरुवात झाली लालबाग–परेल इथून. मित्रांसोबत फिरणं, गणपती दर्शन, प्रचंड गर्दीतून प्रवास, पुन्हा रात्री लालबागला जाणं आणि शेवटी चौपाटीवर लालबागच्या राजाचं शेवटचं दर्शन — हा पूर्ण अनुभव या Vlog मध्ये capture केला आहे. ❤️
रात्रभर चालणं, मित्रांची मस्ती, गर्दीचा अनुभव, थकवा आणि शेवटच्या दर्शनाचा emotional moment — सगळं तुम्हाला या Vlog मध्ये पाहायला मिळेल.
🙏 गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! ❤️
Video आवडला असेल तर:
👍 Like करा
💬 Comment मध्ये तुमचा favourite moment सांगा
🔔 Shravan Adsule Vlog Subscribe करा
📲 तुमच्या मित्रांसोबत Vlog Share करा
Channel: Shravan Adsule Vlog
#LalbaugchaRaja #LalbaugchaRajaVisarjan #GanpatiVisarjan #ShravanAdsuleVlog