Перейти к содержимому

बारी तापली 🔥 पारकर बुवाचा माईक काढून घेतला वागदेकर बुवानी. #भजन #डबलबारी #kokan #viral #youtube

prasad palav vlogs

0:00 / 0:00

बारी तापली 🔥 पारकर बुवाचा माईक काढून घेतला वागदेकर बुवानी. #भजन #डबलबारी #kokan #viral #youtube

17 927 просмотров · 21 ч назад
prasad palav vlogs
1,65 тыс. подписчиков
17 927 просмотров · 21 ч назад
डबलबारी तिरंगी सामना ठिकाण :-पणदूरतिठा तालुका कुडाळ जिल्हा सिंधूदुर्ग 🔥 बुवा श्री दीपक नानचे ❌ बुवा श्री उदय पारकर ❌ बुवा श्री दिनेश वागदेकर बारी तापली! पारकर बुवाचा माईक काढून घेतला वागदेकर बुवानी 😱 डबलबारीमध्ये नेमकं काय घडलं? पारकर बुवा आणि वागदेकर बुवा यांच्यामध्ये रंगलेल्या बारीत अचानक असा प्रसंग घडला की सर्वजण आश्चर्यचकित झाले! 😳 माईक काढून घेतल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. नेमकं काय झालं, हे संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहा! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. ❤️ 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा. 🔔 नवीन व्हिडिओसाठी Channel Subscribe करा. 📲 मित्रांसोबत Share करा. #डबलबारी #भजन #konkan #vlog #vlogger #new