दिवाळीसाठी खास दागिन्यांची खरेदी | Jayashri Collection Diwali Special Episode #jewellery #indian
Podcast With Bhargavi Chirmuley
0:00 / 0:00
दिवाळीसाठी खास दागिन्यांची खरेदी | Jayashri Collection Diwali Special Episode #jewellery #indian
30 579 просмотров · 2 дн. назад
Podcast With Bhargavi Chirmuley
84,3 тыс. подписчиков
30 579 просмотров · 2 дн. назад
दिवाळीच्या या मंगल पर्वावर 'जयश्री कलेक्शन' (Jayashri Collection) घेऊन येत आहे एक खास आणि अप्रतिम दिवाळी ज्वेलरी स्पेशल एपिसोड! 🪔
यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेसाठी तुमच्या पारंपारिक पोशाखाला साजेसे असे ट्रेडिशनल, अँटिक, कुंदन आणि वेस्टर्न फ्यूजन दागिन्यांचे लेटेस्ट कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर केले आहे. बजेट-फ्रेंडली किमतीत प्रीमियम लूक देणारे हे दागिने तुमच्या सणाचा आनंद नक्कीच द्विगुणीत करतील.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा