जरासुद्धा साखर न वापरता अनेक आजारांवर रामबाण शेवग्याच्या पानांचे लाडू|Moringa Ladu|शेवगा लाडू रेसिपी
Preshita's Kitchen
0:00 / 0:00
जरासुद्धा साखर न वापरता अनेक आजारांवर रामबाण शेवग्याच्या पानांचे लाडू|Moringa Ladu|शेवगा लाडू रेसिपी
284 232 просмотра · 1 г. назад
Preshita's Kitchen
198 тыс. подписчиков
284 232 просмотра · 1 г. назад
जरासुद्धा साखर न वापरता अनेक आजारांवर रामबाण शेवग्याच्या पानांचे लाडू|Moringa Ladu|शेवगा लाडू रेसिपी
#शेवगालाडू #moringaladoo #शेवग्याचेलाडू
साहित्य:-
२ कप गव्हाचे पीठ
२ कप किसलेला गूळ (२५० ग्रॅम)
१०० ग्रॅम शेवगा पाने ( लाडू बनवताना १/४ कप ते १/२ कप शेवगा पाने पावडर वापरू शकता)
१ कप सुकं किसलेला खोबरं
दीड कप मखाणे
१/२ कप डाळ्या/भाजकी चणाडाळ
१/२ कप साजूक तूप
१/४ कप काजू
१/४ कप बदाम
१/४ कप आक्रोड
१/४ कप सूर्यफूल बिया
१/४ कप आळशी बिया/जवस/flax seeds
१/४ कप सफेद तीळ
१/४ कप अंजीर
१/४ कप किसमिस/बेदाणे
१/२ चमचा वेलची पावडर
१/४ चमचा सुंठ पावडर
जायफळ.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#लाडू #लाडूरेसिपीमराठी #ladoo #preshita #preshitaskitchen #ladu #ladurecipeinmarathi #लड्डू #laddu #immunity #immunitybooster #immunityboostingdrinks #immunityboosterpowder #immunityboostersoup #immunityboosterrecipes #immunitytea #immunityboosterfood #immunityboost #रोग्रतिकारकशक्तीवाढवनारेलाडू#moringa#शेवगा#शेवग्याचेलाडू #moringabenefits#moringapowder#moringaladoo #moringaladdu #moringaladu #moringaleaves #moringatea
Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏