Перейти к содержимому

सुक्या बोंबलाचा ठेचा | झणझणीत आणि खमंग बोंबील ठेचा | Dry Bombil Thecha Recipe#बोंबीलठेचा#1

Anuradha’s Kitchen and masale

0:00 / 0:00

सुक्या बोंबलाचा ठेचा | झणझणीत आणि खमंग बोंबील ठेचा | Dry Bombil Thecha Recipe#बोंबीलठेचा#1

357 просмотров · 1 день назад
Anuradha’s Kitchen and masale
216 подписчиков
357 просмотров · 1 день назад
आज बनवला आहे एकदम झणझणीत, खमंग आणि चविष्ट सुक्या बोंबलाचा ठेचा 😋🌶️🐟 सुक्या बोंबलापासून बनवलेला हा ठेचा भाकरी, पोळी किंवा गरम भातासोबत खायला एकदम भन्नाट लागतो. कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी नक्की करून पाहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE ↗️ | SUBSCRIBE 🔔 नक्की करा. तुम्हाला हा बोंबील ठेचा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. ❤️ #बोंबीलठेचा #सुक्याबोंबलाचा #DryBombilThecha#बोंबीलठेचा #सुक्याबोंबलाचा #DryBombilThecha #BombilRecipe #MarathiRecipe #FishRecipe