Перейти к содержимому

मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026 Mock Interview Program मुलाखतीची संपूर्ण तयारी #mumbaihighcourt

Dnyanadeep Saralseva

0:00 / 0:00

मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026 Mock Interview Program मुलाखतीची संपूर्ण तयारी #mumbaihighcourt

1 813 просмотров · Трансляция закончилась 12 часов назад
Dnyanadeep Saralseva
42,5 тыс. подписчиков
1 813 просмотров · Трансляция закончилась 12 часов назад
🔴 LIVE | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026 🎯 MOCK INTERVIEW PROGRAM – मुलाखतीची संपूर्ण तयारी! मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026 साठी तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ज्ञानदीप अकॅडमी घेऊन येत आहे विशेष Mock Interview Program! मुलाखतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? आत्मविश्वासाने उत्तरे कशी द्यावीत? मुलाखतीची योग्य तयारी कशी करावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या नंदिनी भंडारी मॅडम यांच्या विशेष LIVE मार्गदर्शनातून! 📚 या LIVE सत्रामध्ये काय शिकायला मिळेल? ✅ शिपाई पदासाठी मुलाखतीची तयारी कशी करावी? ✅ मुलाखतीमध्ये विचारले जाणारे संभाव्य प्रश्न ✅ स्वतःची ओळख प्रभावीपणे कशी करून द्यावी? ✅ सामान्य ज्ञान व चालू घडामोडींवरील प्रश्न ✅ मुंबई उच्च न्यायालयाविषयी महत्त्वाची माहिती ✅ मुलाखतीतील देहबोली, आत्मविश्वास व संवादकौशल्य ✅ कठीण प्रश्नांची उत्तरे देण्याच्या योग्य पद्धती ✅ Mock Interview चे प्रात्यक्षिक व तज्ज्ञ मार्गदर्शन 👩‍🏫 मार्गदर्शक: नंदिनी भंडारी मॅडम 🏛️ Dnyanadeep Academy – तुमच्या यशासाठी सदैव तत्पर! 🎯 या विशेष मार्गदर्शनाचा लाभ घ्या आणि आपल्या मुलाखतीच्या तयारीला योग्य दिशा द्या. location link : https://share.google/Bq2FmU2dNjBmWqywp नवीन मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय भरती अपडेटसाठी टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. https://t.me/+Eop7wr6_8BNiZDI1 app link : https://play.google.com/store/apps/de... अधिक माहितीसाठी संपर्क : 7219435604 / 9011464930