😋 कारल्याची रेसिपी | कडू कारलं बनवा चविष्ट आणि कुरकुरीत! ❤️ | Marathi Recipe
Simply Snehrey
0:00 / 0:00
😋 कारल्याची रेसिपी | कडू कारलं बनवा चविष्ट आणि कुरकुरीत! ❤️ | Marathi Recipe
387 просмотров · 21 ч назад
Simply Snehrey
108 подписчиков
387 просмотров · 21 ч назад
नमस्कार मंडळी! 🙏 स्वागत आहे तुमच्या आपल्या Simply Snehrey चॅनेलवर! ❤️
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चविष्ट आणि रुचकर कारल्याची रेसिपी! 🥰 कारलं आवडत नसेल तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवण्यासाठी ही रेसिपी उपयोगी ठरेल. 😋🍽️
या व्हिडिओमध्ये पाहा कारल्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत आणि घरगुती चवीची खास रेसिपी.
तुम्हालाही ही रेसिपी आवडली तर Like करा, Comment मध्ये तुमचा अभिप्राय सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा. ❤️
अशाच सोप्या मराठी रेसिपीज, घरगुती पदार्थ, फॅमिली व्लॉग्स आणि रोजच्या आयुष्यातील गोड क्षण पाहण्यासाठी Simply Snehrey चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबायला विसरू नका!
तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! ❤️🙏
#कारल्याचीरसिपी #karelarecipe #marathirecipe #SimplySnehrey #cookingmarathi #SimplySnehrey #karlyachibhaji #karelarecipe #bittergourdrecipe #marathirecipe #marathicooking #कारल्याचीभाजी #karle #indianrecipes #maharashtrianrecipes #homemadefood #easyrecipe #vegrecipe #cookingchannel #marathivlog